तुझ्याकडे आहे
- Software
- Tutorials
- Certificate
- Rendering
Creative Career Unlock Blueprint
Industryला हवं असलेलं Portfolio, योग्य Role आणि Job मिळवण्यासाठीची 3-Step Creative Career System शिका.
We Don't Teach Software. We Build Creative Careers.

THE GAP
तुझ्याकडे आहे
Studio ला हवं आहे
Software learning आणि Career readiness मधला gap स्पष्ट करा.
Free Seat Reserve कराTHE REAL BLOCK
Skills आहेत, Projects आहेत—पण opportunity पर्यंत पोहोचत नाही.
माझा Portfolio खरंच Industry-Ready आहे का?
3D/VFX/Game Art मधला योग्य role निवडताना confusion आहे.
मी चांगलं काम करतो, पण Recruiter/Client मला Notice करत नाही.
पहिला Client कुठून आणायचा, हे स्पष्ट नाही.
AI, Industry बदल आणि पुढची growth याबद्दल uncertainty आहे.
Tutorials भरपूर; finishing कमी—हा pattern बदलण्याची वेळ आली आहे.
Free Seat Reserve कराWHO IT'S FOR
0–12 महिने Job शोधत असलेले 3D, VFX किंवा Game Art Artists.
6–24 महिने झाले, पण Job किंवा Freelance progress होत नाही.
पहिली Job मिळाली आहे, पण growth, income किंवा directionमध्ये अडकलेले.
तुमच्या Creative Careerची पुढची दिशा आजच स्पष्ट करा.
Free Seat Reserve कराTHE 3-STEP SYSTEM

सगळेच options योग्य वाटतात, म्हणून specialization ठरत नाही.
Strengths, interests आणि industry opportunities यांचा practical map.
तुझ्यासाठी योग्य creative career direction स्पष्ट होईल.

Software येतं, पण portfolio interview पर्यंत पोहोचत नाही.
Studio expectations, hiring psychology आणि portfolio strategy.
Recruiter च्या नजरेतून स्वतःचे work evaluate करता येईल.

Next step, freelancing आणि long-term growth चा plan नाही.
Career roadmap, networking, personal brand आणि growth system.
Consistent progress साठी repeatable action plan मिळेल.
Certificate नाही. Capability.
Free Seat Reserve कराFREE GIFT
Attend करा आणि Career Unlock Blueprint मिळवा.
Free Seat Reserve करा
MENTOR
Creative Career Architect for 3D, VFX & Game Artists
3D Animation, VFX आणि Game Art शिकलेल्या पण Careerमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना Jobs, Freelancing आणि Long-Term Career Growth साध्य करण्यासाठी मदत करणे.
Artistsच्या Skillsचं Industry-ready Portfolio, Job/Freelance Opportunities आणि Long-Term Creative Careerमध्ये रूपांतर करण्यासाठी एक स्पष्ट system, mentorship आणि community.
FAQ
3D Animation, VFX आणि Game Art शिकलेले किंवा शिकणारे aspiring creatives आणि early professionals यांच्यासाठी.
हो. हा Webinar 100% Free आहे.
नाही. या Webinarची recording मिळणार नाही.
Duration 90 मिनिटे आहे. वेळ 8:00 PM – 10:00 PM (IST) आहे.
तुमच्याकडे काही software आणि project knowledge असणे अपेक्षित आहे.
Free Seat Reserve केल्यानंतर Webinar Zoom वर join करता येईल.
आणखी विचार करण्याऐवजी, तुमची Free Seat Reserve करा.
Free Seat Reserve कराSkill → Career → Independence